What is lek Ladki Scheme Maharashtra
esakal
जळगाव : मुलींच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून राज्य सरकारने ''लेक लाडकी'' योजना (Ladki Scheme Maharashtra) सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थी मुलींना मिळत आहे. जिल्ह्यातील २ हजार ६५१ लाडक्या लेकींच्या बँक खात्यावर १ कोटी ३२ लाख ५५ हजार रुपयांचा निधी डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात आला आहे.