Leopard Entered Muktainagar : अवघ्या 5 फुटांवरून बिबट्यावर डागले दोन अचूक 'डॉट'; हातात काठी घेऊन स्वतः आमदार मैदानात, मुक्ताईनगरमध्ये बिबट्याला कसं पकडलं?

Leopard Spotted in Muktainagar Government Rest House Area : मुक्ताईनगरमध्ये शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. आमदार पाटील आणि वन विभागाच्या प्रयत्नांमुळे दोन तासांत बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्यात आले.
Leopard Spotted in Muktainagar Government Rest House Area

Leopard Spotted in Muktainagar Government Rest House Area

esakal

Updated on

मुक्ताईनगर (जळगाव) : येथील शासकीय विश्रामगृह परिसरात रविवारी (ता. १२) सकाळी बिबट्याने शिरकाव केला. सुरुवातीला शहरात वाघ आल्याची अफवा पसरली (Leopard Entered Muktainagar) होती. मात्र, तो अंदाजे २ वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लाठी हातात घेऊन वन विभागाच्या रेस्क्यू टीमसोबत मैदानात उतरत दाखवलेल्या धाडसामुळे आणि वन विभागाच्या परिश्रमामुळे बिबट्याला दोन तासांच्या थरारानंतर जेरबंद करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com