जळगाव जिल्ह्यात आजपासून १८ वर्षावरील युवकांना लस

जळगाव जिल्ह्यात आजपासून १८ वर्षावरील युवकांना लस
जळगाव जिल्ह्यात आजपासून १८ वर्षावरील युवकांना लस
Updated on

जळगाव : शहरासह जिल्ह्यात आजपासून (ता.२२) १८ वर्षांवरील युवकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर १८ वर्षावरील युवकांना लस दिली जाणार आहे. ऑनलाईन नोंदणी विना लसीकरण केंद्रावर ही लस दिली जाईल. (coronavirus-vaccination-above-18-year-start-today)

जळगाव जिल्ह्यात आजपासून १८ वर्षावरील युवकांना लस
जळगावचे लसीकरण होणार सुरळीत; २९ हजारांवर डोस प्राप्त

जिल्हा कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस उपलब्ध झाले आहेत. सोबत शासनाचे आदेश आहेत की २२ पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस द्यावी. त्यानुसार लसी दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत सहा लाखापेक्षा अधिक नागरिकांना लसीकरण झालेले आहे. गेल्या शनिवारपासून ३० वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाले आहे.

वीस हजार लसी उपलब्‍ध

जिल्ह्यात आजपासून सर्व लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील नागरिकांना लस दिली जाईल. याकरीता २० हजार लस जिल्ह्यात आलेल्या आहेत. युवकांनी सामाजिक अंतर पाळून लस घावी. विशेष म्‍हणजे याकरीता ऑनलाइन नोंदणी न करताच लस घेता येणार आहे.

डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
North Maharashtra monsoon update
Marathi News Esakal
www.esakal.com