जळगाव : चिमुकलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

Molestation
Molestationesakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातील सहा वर्षीय चिमुकलीसोबत (Girl Child) अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग (Molestation) करणाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (molestation of girl child at chalisgaon Jalgaon crime News)

Molestation
Nashik : रावसाहेब मोगलांचा बैलगाडा ठरला देशात अव्वल!

शहरातील सहा वर्षीय बालिका घरासमोर खेळत असताना, सोमवारी (ता. ३०) सायंकाळी सातच्या सुमारास घराजवळील काल्या ऊर्फ फारूक शेख फकीरा शेख याने बालिकेला बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित बालिकेच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित काल्या ऊर्फ फारूक शेख फकीरा शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी तपास करीत आहेत

Molestation
बँक ऑफ महाराष्ट्र कर्जवाढीमध्ये सार्वजनिक बँक क्षेत्रात अव्वल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com