Muktainagar Leopard Rescue : मुक्ताईनगरात जेरबंद बिबट्याची घरवापसी! सातपुड्याच्या घनदाट जंगलात मारली झेप; वनविभागाकडून मोहीम फत्ते

Leopard Captured Near Government Rest House in Muktainagar : मुक्ताईनगर येथे पकडलेल्या मादी बिबट्याला ४८ तास वैद्यकीय तपासणीनंतर पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करून वनविभागाने सातपुड्याच्या जंगलात सुरक्षितपणे सोडले.
leopard rescue in Jalgaon

leopard rescue in Jalgaon

esakal

Updated on

मुक्ताईनगर (जळगाव) : येथील शासकीय विश्रामगृह परिसरात रविवारी (ता. १२) मोठ्या कसरतीनंतर जेरबंद केलेल्या मादी बिबट्याला अखेर सातपुड्याच्या वनक्षेत्रात मुक्त करण्यात (leopard rescue in Jalgaon) आले. तब्बल ४८ तास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कडक निगराणीखाली आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर बिबट्या पूर्णपणे सुदृढ असल्याची खात्री पटताच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय वन विभागाने घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com