fertilizer fraud in Maharashtra farmers names
esakal
नंदुरबार : जिल्ह्यात तब्बल १०३० शेतकऱ्यांच्या नावावर जास्तीची खत विक्री झाल्याचे आढळल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती सुरू केली (Nandurbar Fertilizer Scam) आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात पीकलागवडीचा कालावधी नसतानाही खरेदी कशी काय झाली, याचा शोध कृषी विभागाचे अधिकारी घेत असून, या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे संकेत विभागाने दिले आहेत.