Jalgaon Crime News : कुलरमध्ये दडवलेला नायलॉन मांजा जप्त

Crime News
Crime Newsesakal

जळगाव : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नायलॉन मांजा विक्रीस बंदी केली आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे तपासणीची धडक मोहीम राबवून पतंग गल्लीत एका दुकानावर छापा टाकून कुलरमध्ये लपविलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला व त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. (Nylon manja hidden in cooler seized Jalgaon Crime News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Crime News
Jindal Fire Accident : लष्कराने दिले 2 हेलिकॉप्टर अन् जवान!

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. जोशी पेठेतील पतंग गल्लीत वृत्तीक पुरण खिची यांच्या दुकानावर कारवाई करण्यात आली.

त्यांनी कूलरमध्ये लपविलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. शहरात कोणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये, तसेच विक्री करताना आढळल्यास महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी दिला आहे.

Crime News
Family Welfare Surgery Camp : कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांसाठी सर्जन मिळत नसल्याने कॅम्प बंद!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com