वरणगावात जुगारावर छापा; मुद्देमाल जप्त, चौघांना अटक

Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newsesakal
Updated on

वरणगाव (जि. जळगाव) : येथील वेस्टन हॉटेलच्या पाठीमागे फुलगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पोलिसांनी रविवारी (ता. ५) रात्री नऊच्या सुमारास छापा (Raid) टाकून मुद्देमाल जप्त (Seized) करून चौघांना अटक केली आहे. (Raids on gambling den in Varangaon 4 arrested stuff seized Jalgaon Crime News)

Jalgaon Crime News
पारोळा : दीड लाख पाठ्यपुस्तके प्राप्त; शिक्षण विभागाचे नियोजन

फुलगाव शिवारात वेस्टन हॉटेलच्या मागील बाजूस शेतातील मोकळ्या जागेत कोणीतरी जुगाराचा अड्डा सुरू केला आहे, अशी गोपनिय माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांना मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलिस कर्मचारी योगेश पाटील यांनी छापा टाकला. या ठिकाणी जुगार खेळताना महेंद्र खुरपडे (रामपेठ, वरणगाव), विनोद पाटील (जळगाव), प्रशांत चौधरी (झोपे वाडा, वरणगाव), नीलेश पाटील (मोठा माळीवाडा, वरणगाव) हे जुगार खेळताना आढळून आले. जुगार खेळवणारा मालक पसार होण्यात यशस्वी झाला आहे. तर संशयितांकडून जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम हस्तगत केली असून, योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon Crime News
जळगाव : अंजनसोंडे शिवारात ऊसाला भीषण आग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com