Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Jalgaon robbery conspiracy fake currency case : रावेरमध्ये पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून कारमधून दोघांना अटक केली. कारमधून बनावट ५०० रुपयांच्या नोटा, तलवार, तिखट, दोर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
Fake ₹500 notes seized in Jalgaon

Fake ₹500 notes seized in Jalgaon

esakal

Updated on

रावेर (जळगाव) : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शहरात कारमधून पोलिसांनी दोघांना साहित्यासह अटक केली. यातील तिघे फरारी झाले आहेत. कारमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांची २४ बंडले आढळून आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले (Fake ₹500 notes recovered from car in Raver) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com