काही महिन्यांपूर्वीच बाप बनलेल्या रील स्टार लेकाला वडिलांनीच संपवलं, स्वत:ही गळफास घेतला; कारण आलं समोर

Reel Star Vicky Patil Murder Case : २२ वर्षीय रील स्टार मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरणात पुरून ठेवला. त्यानंतर वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं जळगाव हादरलं आहे.
Reel Star Vicky Patil Murder Case
Reel Star Vicky Patil Murder CaseEsakal
Updated on

अभिजीत सोनावणे, नाशिक : जळगावच्या एरंडोल तालुक्यात घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाने मुलाचा खून करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल सखाराम पाटील असे 50 वर्षीय आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. तर विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील असे २२ वर्षीय मयत मुलाचे नाव आहे. तो रिल स्टार असल्याची माहिती समोर आली आहे. विकीचं लग्न झालं होतं. त्याला काही महिन्यांपूर्वी मुलगाही झाला होता.

Reel Star Vicky Patil Murder Case
रील स्टार लेकाची हत्या करून वडिलांनी स्वत:ला संपवलं; चिठ्ठीत लिहिलं, मुलाचा खून केलाय, धरणात पुरलंय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com