Sanjay Patil : एटीएममधून पैसे काढले अन् ... शिवसेना नेता रहस्यमयरीत्या गायब! शिंदे गटात खळबळ, विधानसभेत होती मोठी जबाबदारी

Shiv Sena (Shinde Group) Leader Sanjay Lotan Patil Missing: Political Reactions and Police Investigation | संजय लोटन पाटील बेपत्ता! एटीएममधून पैसे काढल्यानंतर गायब, जळगावात खळबळ, पोलिस तपास सुरू; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sanjay Patil

Sanjay Patil

esakal

Updated on

शिवसेना (शिंदे गट) चे प्रमुख नेते आणि जळगाव ग्रामीणचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र, आता त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com