Jalgaon Weather : तापमानात घट; दोन दिवस पावसाची शक्‍यता! रात्री तुरळक पाऊस; दिवसा ऊन-सावल्‍यांचा खेळ

राज्‍यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज.
rainy weather

rainy weather

sakal

Updated on

जळगाव - राज्‍यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. त्‍यानुसार जळगाव जिल्‍ह्यात देखील पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असून, रविवारी रात्रीच्‍या सुमारास काही भागात तुरळक पाऊस झाला. परिणामी, आजचे कमाल तापमान देखील खाली आले. त्यामुळे उन्‍हाची तीव्रता कमी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com