Jalgaon News : मनपाचे नगर रचनाकार करवंदे यांची बदली

Transfer News
Transfer Newsesakal

Jalgaon News : महापालिकेचे नगर रचनाकार अशोक करवंदे यांची पुणे येथे सहायक संचालक नगर रचना विभागात मूल्यांकन पदावर बदली झाली आहे. (Transfer of municipal planner Karwande jalgaon news)

महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक के. पी. बागूल सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे पद रिक्त झाले होते.

त्यामुळे के. पी. बागूल यांचा प्रभारी पदभार अशोक करवंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Transfer News
State Crop Competition : कृषी विभागातर्फे राज्यांतर्गत पीक स्पर्धा; भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी

आता श्री. करवंदे यांची बदली झाल्यामुळे सहाय्यक संचालक व नगर रचनाकार, अशी दोन्ही पदे रिक्त होणार आहेत.

पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे तूर्त अशोक करवंदे नियुक्तीच्या ठिकाणी रूजू न होता जळगाव येथेच थांबून आहेत.

Transfer News
Chalisgaon Bazar Samiti : चाळीसगाव बाजार समितीला महिनाभरात 4 लाखांचे उत्पन्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com