Jalgaon Police Transfer : जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

Police
Police sakal

Jalgaon Police Transfer : पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. (Transfers of Police Inspector in District jalgaon news)

नियंत्रण कक्षाचे विशाल जयस्वाल यांची जिल्हापेठ पोलिस ठाणे निरीक्षकपदी, तर जिल्हापेठचे निरीक्षक बबन आव्हाड यांची भुसावळ बाजारपेठ प्रभारी म्हणून नियुक्ती झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police
Jalgaon Municipality Recruitment : महापालिकेत कर्मचारी भरती; महापौर जयश्री महाजन यांची माहिती

नियंत्रण कक्षाचे बबन जगताप यांची सायबर पोलिस ठाणे निरीक्षकपदी, नियंत्रण कक्षाचे सुनील पवार यांची पारोळा पोलिस निरीक्षकपदी, नियंत्रण कक्षाचे अनिल भवारी यांची जळगाव शहर पोलिस निरीक्षकपदी, विलास शेंडे यांची जिविशा शाखेत निरीक्षकपदी, जिविशा शाखेचे रंगनाथ धारबळे यांची शनिपेठ पोलिस ठाणे निरीक्षकपदी, सहाय्यक निरीक्षक रूपाली चव्हाण यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

Police
Bhusawal Railway Station : 6 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट! विकासकामांचे मोदींच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com