Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Tukaram Mundhe FDA raids in Maharashtra : तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्तपद स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळविरोधी धडक कारवाई सुरू केली आहे.
Who is Tukaram Mundhe?

Who is Tukaram Mundhe?

esakal

Updated on

जळगाव : राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी हाती घेताच अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. एफडीएने राज्यभरात दूध, तूप, पनीर, दही यांसारख्या अन्नपदार्थांमधील भेसळीसह औषध दुकानांवरही धडक छापेमारीचे सत्र सुरू केले आहे. (Tukaram Mundhe Crackdown on Food Adulteration Intensifies)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com