Death
Deathesakal

Jalgaon Crime : झाडाला गळफास घेऊन अनोळखी पुरुषाची आत्महत्या

Published on

Jalgaon Crime : चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्यावरील दहिवद शिवारातील शेतात अंदाजे ४९ वर्षीय अनोळखी पुरुषाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. ( unknown man committed suicide jalgaon crime news)

दहिवद शिवारातील गट क्रमांक ३४९ मधील शेतात निंबाच्या गळफास घेतलेल्या अनोळखीच्या बाबतीत शरद पवार व गोविंदा महाजन यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Death
Jalgaon Crime News : रेशनचा साडे 8 लाखांचा तांदुळ पकडला; गोंदीयाकडे जाताना नशिराबादजवळ कारवाई

आत्महत्या करणारा अनोळखी चिंचगव्हाण परिसरातील नसल्याची खात्री झाली असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन सहायक निरीक्षक विष्णू आव्हाड व उपनिरीक्षक गोपाल पाटील यांनी केले आहे. विश्‍वास वाघ यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Death
Jalgaon News : इतकं प्रेशर आलं की, त्याने मृत्युला कवटाळलं..! दहावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com