पाचोरा येथे रेल्वेच्या धडकेने तरुण ठार

late Jaywant chaudhary
late Jaywant chaudharyesakal
Updated on: 

पाचोरा (जि. जळगाव) : येथील रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेचे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेचा धक्का (Train Collision) लागल्याने तरुण जागीच ठार (Death) झाला. (Young man killed in train crash at Pachora Jalgaon news)

late Jaywant chaudhary
विदेशी मद्याची अवैध वाहतूक; कारसह 11 लाखांचा मद्यसाठा जप्त

जयवंत चौधरी (वय २१) असे मृताचे नाव आहे. ते उत्राण (ता. एरंडोल) येथील रहिवासी आहेत. रेल्वे खांब क्रमांक ३७०/३० जवळून तो रेल्वेरूळ ओलांडत असताना, धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जयवंत चौधरी याच्या मागे वृद्ध आई व बहीण असून, तो घरातील एकटा कमावणारा असल्याने या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस कर्मचारी सुभाष सोनवणे तपास करीत आहेत.

late Jaywant chaudhary
सेना, कॉंग्रेस आमदारांच्या बैठक; भाजप सरकार लवकरच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com