SSC Recruitment: सरकारी नोकरीची संधी! SSC कडून 20,000 पदांसाठी भरती जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC CGL Bharti 2022:

SSC Recruitment: सरकारी नोकरीची संधी! SSC कडून 20,000 पदांसाठी भरती जाहीर

SSC CGL Bharti 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे कारण आता स्टाफ सिलेक्शन कमिमशनने  विविध विभांगासाठी तब्बल २०,००० पदांची भरती जाहीर केली आहे. याबाबत स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर अधिक माहिती दिली आहे. इच्छूक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहेत. (Opportunity for government job Staff Selection Commission Recruitment )

हेही वाचा: Government job : माझगाव डॉकमध्ये भरती; दहावी उत्तीर्णांना संधी

 • अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 08 ऑक्टोबर 2022

 • प्रवेश शुल्क - 100 रुपये

 • शैक्षणिक पात्रता - पदावर आधारीत

 • एकूण पदभरती संख्या - 20,000

 • वयोमर्यादा- 18 ते 27 वर्ष

 • वेतन - 25,500 ते 1,51,100

हेही वाचा: Government job : पदवीधरांसाठी डीआरडीओमध्ये सरकारी नोकरीची संधी

पदांचे नाव -

 • सहाय्यक, निरीक्षक

 • सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी

 • उपनिरीक्षक, निरीक्षक

 • सहाय्यक / अधीक्षक

 • विभागीय लेखापाल,

 • सहाय्यक लेखा अधिकारी

 • सहायक विभाग अधिकारी

 • विभागीय लेखापाल

 • लेखा परीक्षक

 • कनिष्ठ लेखापाल

 • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक

 • अपर डिव्हिजन क्लर्क

 • उपनिरीक्षक

 • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

 • सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी

 अर्ज भरण्याची तारीख 17 सप्टेंबर पासून सुरू झाली असून अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे.

Web Title: Opportunity For Government Job Staff Selection Commission Recruitment Or Ssc Cgl Bharti 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..