Oracle layoffs impact India : सकाळी ६ वाजता ईमेल आला अन्... अवघ्या काही क्षणांत १२००० भारतीय कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

Massive Layoffs : भारतातील सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाल्याचे सोशल मीडियावर दावे आहेत. कंपनीने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. काही टीम्समध्ये २०% ते ५०% पर्यंत कर्मचारी कमी केल्याचे दावे समोर आले.
Oracle employees reacting to sudden layoff emails highlighting the impact of mass job cuts in the global IT sector.

Oracle employees reacting to sudden layoff emails highlighting the impact of mass job cuts in the global IT sector.

esakal

Updated on

Oracle India Job Cuts : जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीपैकी एक ओरॅकलने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू केली आहे. यावेळी भारतासह अनेक देशांमधील विविध टीम्सवर याचा परिणाम जाणवत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील विशेषतः 'ब्लाइंड'वरील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की, मंगळवारी सकाळी ६:०० वाजल्यापासूनच अनेक कर्माचाऱ्यांना ईमेल आले.या ईमेलमध्ये कळवण्यात आले होते की, त्यांची नोकरी तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणली जात आहे. या कर्मचारी कपातीचा परिणाम भारतावर मोठा परिणाम झाला आहे. देशातील १२००० कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे बोलले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com