

Leopard Attack
sakal
नगर तालुका : कर्जुनेखारे येथे बिबट्याला पकडण्यासाठी पुणे व नाशिक येथून वन विभागाची पथके गावात दाखल झाल्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या प्रियंका सुनील पवार (वय ६) या मुलीवर सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.