Mango Supply Impact on Prices : कोवळ्या हापूसमुळे दरावर परिणामकोवळ्या हापूसचा फटका! बाजारात दर घसरण्याची भीती वाढली

Price Drop : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चांगला दर मिळेल या आशेने हापूस आंब्याची काढणी सुरू झाली असली, तरी बाजारात कोवळ्या आंब्याची आवक वाढल्याने दर घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बागायतदारांनी दर्जेदार फळच बाजारात पाठवावे, अन्यथा संपूर्ण हंगामावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
Fresh Alphonso mangoes being sorted

Fresh Alphonso mangoes being sorted

sakal

Updated on

रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसला चांगला दर मिळेल, या आशेने बागायतदारांनी आंबा काढणीला सुरुवात केली आहे; मात्र, वाशी मार्केटमध्ये काही प्रमाणात कोवळा आंबा गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com