Amba Ghat tunnels : आंबा घाटात ३ बोगदे होणार, महामार्गाचे ९५ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण; एक बोगदा एवढ्या किमीचा

Amba Ghat road development : आंबा घाटातील महामार्ग प्रकल्पाला वेग; ३ बोगदे उभारले जाणार असून ९५ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. एका बोगद्याची लांबी काही किमी इतकी असणार आहे.
Amba Ghat road development

Amba Ghat road development

esakal

Updated on: 

दृष्टिक्षेपात

मिऱ्या ते आंबा ५७ किमीचा टप्पा

महामार्गाचे ९५ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण

महामार्गाचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात

Kolhapur Ratnagiri highway : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. मिऱ्या ते आंबा घाट असा ५७ किमीचा टप्पा आहे. घाटात निम्म्यापर्यंत चौपदरीकरण झाले आहे. उर्वरित ७ किमी घाट एका रेषेत नसल्याने ३ बोगदे काढण्यात येणार आहेत. त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com