Ratnagiri Kolhapur Highway : आंबा घाटात 100 मीटर खोल दरीजवळ रस्ता खचला! एसटी अन् सर्व अवजड वाहतूक बंद; पुण्यातील एजन्सी घाटातील मातीचा करणार अभ्यास

Ambaghat road collapse latest news : मुसळधार पावसामुळे आंबाघाटातील रस्ता खचून भेगा पडल्या आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून माती परीक्षणानंतर संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.
Ambaghat heavy vehicle ban news

Ambaghat heavy vehicle ban news

esakal

Updated on: 

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबाघाटात रस्ता खचला (Ratnagiri Kolhapur highway traffic update) आहे. तिथेच वरच्या भागात रस्त्याला भेगा पडल्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com