Ratanagiri Heritage : अडीच हजार वर्षांचा इतिहास धुळीस; खेडमधील बौद्ध लेणी अनास्थेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर

Historic Buddhist Heritage : जागतिक दर्जाचा हा वारसा संवर्धनाअभावी पडझडीत सापडला असून, पर्यटन आणि रोजगाराच्या संधीही त्यामुळे हातातून निसटत आहेत. प्राचीन बौद्ध लेणी आणि गरम पाण्याची कुंडे आज प्रशासनाच्या अनास्थेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
Ancient Buddhist caves in Khed show signs of neglect as heritage structures crumble over time.

Ancient Buddhist caves in Khed show signs of neglect as heritage structures crumble over time.

sakal

Updated on

खेड : खेड शहरातील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या बौद्धकालीन लेणी आणि त्याच परिसरातील गरम पाण्याच्या प्राचीन कुंडांचा हा ऐतिहासिक वारसा प्रशासकीय अनास्थेमुळे सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. अडीच हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास सांगणारा हा ठेवा योग्य संवर्धनाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com