

Anupam Kulkarni and Suraj Shelke after being appointed to key posts in Shiv Sena Sudhagad.
sakal
-अमित गवळे
पाली: रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने सुधागड तालुक्यात संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. सुधागड तालुकाप्रमुख पदी अनुपम कुलकर्णी यांची, तर तालुका संपर्कप्रमुख पदी सुरज शेळके यांची नुकतीच अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.