Anuskura Ghat ₹350 Crore Fund : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सुसाट! अणुस्कुरा घाटासाठी ADB कडून 350 कोटींचा निधी मंजूर; रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाला गती

Anuskura Ghat Road Development Gets ₹350 Crore Funding : मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून राजापूरमार्गे रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे.
Anuskura Ghat ₹350 crore development project

Anuskura Ghat ₹350 crore development project

esakal

Updated on: 

राजापूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या अणुस्कुरा घाटमार्गाच्या विकासाला आता गती मिळणार आहे. ओणी-अणुस्कुरा मार्गाच्या रूंदीकरण, काँक्रिटीकरण आणि मजबुतीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) योजनेतून सुमारे ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला (Anuskura Ghat ₹350 crore development Project) आहे. त्यामुळे या मार्गावरून भविष्यात अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

bopdev ghat tempo accident
Kharghar-Turbhe Link Road Twin tunnels Project
Adani 5700 Crore Project
Goregaon-Mulund Link Road project