

Spiritual Surge in Pali: Thousands of Devotees Visit Shri Ballaleshwar on Angarki Chaturthi
Sakal
पाली : अंगारकी संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (ता.5) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भाविकांनी गर्दी केली होती. श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच लांब रांगा लागल्या होत्या. उन्हाळी सुट्ट्या असल्याने पालीत हजारो भाविक दाखल झाले होते.