

GI-tagged cashew nuts from Sindhudurg fetch high demand in markets
sakal
वैभववाडी : जिल्ह्यात नव्या काजू हंगामात काजू बी ला प्रति किलो १७० ते १८० रुपये दर मिळत आहे. मात्र, केंद्राने काजूचा जागतिक दर्जाचा ब्रॅंड तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुळातच जीआय मानांकन असलेल्या सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असून, आता काजू बी ला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळायलाच पाहिजे, अशी मागणी होत आहे.