Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर करत अनपेक्षित घडामोडी घडल्या असून स्थानिक राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
political twist

political twist

sakal

Updated on

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना उपनेते
डॉ. उदय सामंत यांनी जुन्या चेहऱ्यांना बाजूला करून अनेक इच्छुकांना धक्का दिला. पूर्णपणे नवीन फळीला संधी दिली. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत पक्षाशी एकनिष्ठ राहून बंडखोरांचा पराभव करणाऱ्या शिलेदारांना सभापतिपदाचे बक्षीस देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com