Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

Malad Link Uncovered by Police Investigation : एजाज कुरेशी मालाड येथून बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात केली होती.
Human bones found in Chiplun

Human bones found in Chiplun

esakal

Updated on

चिपळूण : तालुक्यातील रामपूर येथे सापडलेली मानवी हाडाचे तुकडे हा एकाचा खूनच असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मुंबईतील मालाड येथे खुनाचा प्रकार घडला (Chiplun Case Human Bones Found) असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रामपूर येथे आणून पुरला आणि नंतर जाळला. सदनिकेच्या भाड्यापोटी दिलेली अनामत रक्कम व अन्य आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचे उघड झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com