Edible Oil Price Increase : दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका! खाद्यतेल आणि बेसनचे दर दुप्पट; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Diwali Faral Prices Rise as Edible Oil and Besan Rates Double : दिवाळीपूर्वी चिपळूणमध्ये किराणा साहित्य महागले असून खाद्यतेल १५० रुपये लिटर, तर बेसन १२० रुपये किलो झाले आहे.
Diwali faral price hike in Chiplun

Diwali faral price hike in Chiplun

esakal

Updated on: 

चिपळूण : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना किराणा साहित्याच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली (Chiplun grocery prices before Diwali) आहे. खाद्यतेल आणि बेसनचे दर दुप्पट झाल्याने चकली, शेव, चिवडा यांसह दिवाळीचा फराळ तयार करणे महागले आहे. त्यामुळे सणाचा आनंद साजरा करताना गृहिणींना खर्चाचे गणित जुळवावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com