Chiplun - Karad : चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंद; धांडे पूल कामामुळे आंबाघाटावरचा वाढणार ताण

Heavy vehicles : धांडे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांत आंबाघाट मार्गावर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे.
Road Construction

Road Construction

sakal

Updated on

चिपळूण : पाटण शहरातून चिपळूण-कऱ्हाड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील धांडे पुलाची पुनर्बांधणी तसेच बाजारपेठेतील काँक्रिट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शुक्रवारी (ता. २७) रात्री १२ वाजल्यापासून हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी ६० दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com