

BJP Gains Strength in Chiplun Municipal Election
sakal
चिपळूण : चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या जागा गेल्या वेळेपेक्षा वाढल्या. आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम यांसारख्या दिग्गजांची पीछेहाट करत भाजपने या वेळी सात जागा मिळवून आपली ताकद दाखवून दिली.