सावंतवाडी : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) पार्श्वभूमीवर निषेध नोंदविण्यासाठी शहरात लावलेले फलक पालिकेने हटवल्याने मोठा वादंग निर्माण झाला. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट मुख्याधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना घेराओ घालून जाब विचारला.