Dadar - Ratnagiri : ‘दादर–रत्नागिरी’ पॅसेंजरसाठी राणेंचे रेल्वेमंत्र्यांना साकडे; वाढलेले भाडे सामान्यांना परवडत नाही

Konkan railway : वाढलेल्या रेल्वे भाड्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असून स्वस्त आणि सोयीस्कर पर्यायाची गरज अधोरेखित झाली आहे.
passanger train

passanger train

sakal

Updated on: 

रत्नागिरी : कोकणातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रत्नागिरी पॅसेंजर दिव्याऐवजी दादर येथून सोडावी, अशी मागणी रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सविस्तर पत्र पाठवून स्थानिक नागरिकांच्या अडचणी मांडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com