Murud Beach Stunt : कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचा उच्छाद! मुरुड बीचवर भरधाव गाड्या गोलाकार फिरवल्या; पोलिसांचा धाक उरला नाही का?

Dangerous Car Stunt Shocks Visitors at Murud Beach : दापोलीतील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी कारने धोकादायक स्टंटबाजी केल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Murud Beach dangerous driving incident

Murud Beach dangerous driving incident

esakal

Updated on: 

दापोली : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मुरूड समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी (ता. ८) सकाळी साडेसहाच्या सुमारास काही पर्यटकांनी मोटारीने धोकादायक स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ते पर्यटक परजिल्ह्यांतील असावेत, असा अंदाज बांधला जात (Dapoli beach tourist safety concerns) आहे. या प्रकारामुळे किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. पर्यटकांच्या या बेजबाबदार कृत्यामुळे स्थानिक नागरिकांसह किनाऱ्यावरील पर्यटकांमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com