Dapoli Nuclear Project: दापोलीत येणार मोठा अणुऊर्जा प्रकल्प; ४४ हजार कोटींची गुंतवणूक, ८ ते १० हजार रोजगारांची ‘गुड न्यूज’

Dapoli to Get 2800 MW Nuclear Power Project: २८०० मेगावॉट क्षमतेचा मेगा अणुऊर्जा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारला जाणार; ४४ हजार कोटींची गुंतवणूक, कोकणातील आर्थिक विकासाला नवी चालना
Dapoli Nuclear Power Project JSW Energy to Invest 44000 Crore for 2800 MW Plant and Create 8000 to 10000 Jobs in Ratnagiri

Dapoli Nuclear Power Project JSW Energy to Invest 44000 Crore for 2800 MW Plant and Create 8000 to 10000 Jobs in Ratnagiri

sakal

Updated on

दापोली: राज्य शासनाच्या ऊर्जा विभाग आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड यांच्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला आहे. करारानुसार भिवबंदर आणि आघारी येथे २८०० मेगावॉट क्षमतेचा मेगा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com