Ratnagiri Farmer : जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका; विचित्र; वातावरण, कमाल तापमान ३८ अंशांवर, बागायतदार चिंतेत

Dense Morning Fog : पहाटेपासून दाट धुक्याची चादर पसरत असून दुपारी कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे. कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांसह आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
fog weather

fog weather

sakal

Updated on

दापोली : कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली शहरात गेले दोन दिवस पहाटेपासून पांढऱ्याशुभ्र दाट धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी थंडी आणि दुपारी कडकडीत उन्हाचा तडाखा असे विचित्र वातावरण अनुभवायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com