Dapoli Weather Update : आंबा-काजू बागायतदारांची धाकधूक वाढली; उद्यापासून पावसाचे सावट, कोकण कृषी विद्यापीठाचा सतर्कतेचा इशारा

Weather Change Expected in Dapoli from April 19 : रत्नागिरी जिल्ह्यात १९ एप्रिलपासून हवामान बदलणार असून २०-२१ एप्रिलला पावसाची शक्यता आहे. आंबा व काजू बागायतदारांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Rain Forecast in Ratnagiri District for April 20–21

Rain Forecast in Ratnagiri District for April 20–21

esakal

Updated on

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होणार (dapoli weather update april 2026) असून, रविवार (ता. १९) पासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार २० आणि २१ एप्रिल रोजी हलका ते मध्यम पाऊस तसेच मेघगर्जनेची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांनी सतर्क राहावे, अशा सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com