

health care department
sakal
संगमेश्वर: तालुक्यातील धामणी येथील आयुष्मान आरोग्य उपकेंद्र येथील आरोग्यसेवेचे मूल्यांकन करण्यासाठी आरोग्य विभागाचे विशेष पथक गुरुवारी आले होते. उपकेंद्रात दिली जाणारी सेवा, उपलब्ध साहित्य यांसह विविध मुद्द्यांवर माहिती घेतली. तसेच धामणी उपकेंद्रातील कामकाजाबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.