Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Eco-sensitive zone : इको सेन्सिटिव्ह झोनमुळे शक्तिपीठ प्रकल्पावर परिणाम होण्याची शक्यता असून सावंतवाडी आणि दोडामार्गातील २५ गावांसाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत
Weatern Ghat 

Weatern Ghat 

sakal

Updated on

बांदा : केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील २५ गावांना ‘इको सेन्सिटिव्ह एरिया’ म्हणून घोषित करणारी अंतिम अधिसूचना जारी केली आहे. यामुळे पश्चिम घाटाच्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या पट्ट्यात प्रस्तावित औद्योगिक, खाण आणि महामार्ग प्रकल्पांवर आता कठोर पर्यावरणीय नियम लागू होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com