
Shocking! Worms and insects found in wheat at ration shop; citizens outraged.
Sakal
-अमित गवळे
पाली: पाली शहरातील काही रेशन दुकानांमधून सध्या लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात असल्याच्या तक्रार येथील वाघजाई नगर येथील नागरिकांनी लेखी तक्रारी अर्जाद्वारे पाली-सुधागड तहसीलदारांना केली आहे. काही ठिकाणी गव्हामध्ये चक्क लेंड्या, जिवंत किडे, पाखरे व कचरा आढळला आहे.