

"माथेरान घाटात बिबट्याचा वावर!" टॅक्सी चालकाच्या कॅमेऱ्यात कैद झाला 'थरार'; पर्यकांनो सावधान!
Sakal
कैलास म्हामले
कर्जत (रायगड) : रायगडमधील कर्जत तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार, १४ एप्रिल रोजी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास माथेरान-नेरळ घाटमार्गावर ही घटना घडली.