
Motivational Story
esakal
Life Changing Story India : पुढे काय करायचे हे ठरवत असताना, काकांच्या सल्ल्यानुसार पुण्यामध्ये जाऊन अवघड परीक्षा असताना मायक्रोसॉफ्ट आणि लिनक्स इंजिनिअर झालो. रत्नागिरीमध्ये कॉम्प्युटर सोल्युशनचा व्यवसाय सुरू केला. हे करत असताना मैत्रिणीच्या बाबतीत एक पुण्यामध्ये विपरीत घटना घडली. तेव्हापासून सायबर क्राईमद्वारे कोणाचाही बळी जाऊ देणार नाही असे ठरवून सायबर क्राईममध्ये काम करण्याचे ठरवले आणि ते आजतागायत सुरू आहे, असे संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांनी सांगितले.