Mumbai Goa Highway: गडकरींचा शब्द, पण वास्तव वेगळं! मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण, निकृष्ट कामांमुळे संताप, डेडलाईन धोक्यात..

Mangaon Indapur bypass work status delay: मेअखेर पूर्णत्वाच्या गडकरींच्या आश्वासनाला तडा; पळस्पे-इंदापूर टप्प्यात कासवगती, निकृष्ट कामे आणि रखडलेले पूल यामुळे प्रवाशांचा संताप, डेडलाईनवर प्रश्नचिन्ह
Reality vs Promises: Incomplete Mumbai-Goa Highway Sparks Public Anger

Reality vs Promises: Incomplete Mumbai-Goa Highway Sparks Public Anger

sakal

Updated on

-अमित गवळे

पाली: यावर्षी मे महिना संपण्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होणार नाही, असा शब्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच दिला आहे. मात्र, पळस्पे ते इंदापूर या ८४ किमीच्या पहिल्या टप्प्यातील सद्यस्थिती पाहता, प्रशासकीय आश्वासने आणि जमिनीवरची वास्तविकता यात मोठी तफावत दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com