Ganpatipule Angarki Chaturthi
esakal
55000 Devotees Ganpatipule : नववर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीला रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे ‘श्रीं’च्या दर्शनासाठी (Ganpatipule Angarki Chaturthi) राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ५५ हजार भक्तांनी हजेरी लावली. काल भरलेल्या यात्रेमुळे दिवसभरात व्यावसायिकांची कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.