रत्नागिरी : तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रात (Ganpatipule Beach) कोल्हापूर येथील प्रौढाचा ड्रॅगन बोटीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २३) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेश जेटानंद जेवराणी (वय ४९) असे त्याचे नाव आहे.