

Farmers
sakal
लांजा : सध्या तालुक्यात आंबा आणि काजूचा हंगाम ऐन भरात असतानाच बागायतदारांना इंधन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतीकामासाठी आणि फवारणी पंपांसाठी शेतकऱ्यांना पेट्रोल-डिझेल प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेतकरी महेश सप्रे यांनी केली आहे.