Whale Fish Vomit : समुद्रकिनारी खडकाळ भागात सहा किलो वजनाची व्हेल माशाची आढळली उलटी? नागपूर प्रयोगशाळेत होणार तपासणी

Whale Vomit : कोकण किनाऱ्यापासून खोल समुद्रात मोठ्या प्रमाणात व्हेल माशांचा वावर असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. या माशाच्या उलटीला बाजारात मोठी मागणी असून त्याची किंमतही अधिक आहे.
Dapoli Police
Dapoli Policeesakal
Updated on

दापोली : तालुक्यातील हर्णै बायपास रोडजवळ असलेल्या निसर्ग हॉटेलसमोरील समुद्रकिनारी खडकाळ भागात व्हेल माशाच्या उलटीसारखा (Whale Vomit) पदार्थ आढळून आला. तो पदार्थ सुमारे ६ किलो वजनाचा आहे. दापोली पोलिस (Dapoli Police) व वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तो पदार्थ ताब्यात घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com