

Harne Jetty Construction Work:
sakal
दापोली: हर्णै बंदर हे दापोली तालुक्याचे महत्त्वाचे मत्स्यबंदर असून, या भागातील शेकडो कुटुंबांचा व्यवसाय या बंदरावर अवलंबून आहे. त्यामुळे जेटीचे बांधकाम करताना मच्छीमारांच्या सुरक्षिततेला, सोयीसुविधांना आणि भविष्यातील वापर क्षमतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.